सनी लिऑनीने शेअर केले हॉट फोटो, आता फॅन्सनी केली 'ही' मागणी

अभिनेत्री सनी लिऑनी (Sunny Leone)ने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटर हॉट फोटोस शेअर केलेयत. हे फोटो पाहून फॅन्स आणखी फोटोसची मागणी करतायत. शेअर केलेल्या फोटोमध्ये सनी लिऑनी (Sunny Leone)सफेद आणि काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये दिसतेय. यामध्ये तिची फिगर एकदम परफेक्ट दिसतेय.

Dec 19, 2020, 12:51 PM IST

अभिनेत्री सनी लिऑनी (Sunny Leone)ने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटर हॉट फोटोस 

1/6

'ईट युअर हर्ट आऊट बेबी' असे कॅप्शन तिने फोटोला दिलंय. 

2/6

सनीने आपल्या पोस्टवर तिचा पती डॅनियलचा बदामाच्या फोटोची इमोजी पोस्ट केलीय.

3/6

लॉकडाऊन दरम्यान सनी लिऑनीने आपल्या परिवारासोबत चांगला वेळ घालवला.

4/6

खूप दिवसांनंतर सेट वर येऊन सनी लिऑनी खूष आहे. सनी लिऑनीने नुकतीच लॉस एंजेलिसहून आपल्या पकी आणि मुलांसह मुंबईत परत आलीय. 

5/6

सध्या ती हॉरर कॉमेडी सिनेमा कोका कोलाची शूटींग करतेय. 

6/6

सनी लिऑनी एका वेब सिरीजसाठी देखील सज्ज आहे. स्प्लिट्सविलाच्या १३ व्या सिझनमध्ये ती एका होस्टच्या रुपात दिसणार असून शूटींग करण्यासाठी तयार झालीय. फोटो सौजन्य - Instagram@SunnyLeone