Wow! जिन्स टॉप नव्हे, चापूनचोपून साडी नेसत अरुण कदम यांची मुलगी जिंकतेय मनं
तिचे साडीतील लूक पाहून तुम्हीही आताच वॉर्डरोबमध्ये दोनचार नव्या साड्या आणाल
'महाराष्ट्राची हास्यजत्रा', 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अरुण कदम (Arun Kadam) यांनी प्रेक्षकांना पोट धरुन हासण्यास भाग पाडलं. आपल्या विनोद बुद्धीने कदम अनेकांच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग झाले आहेत. असा हा विनोदवीर त्याच्या विनोदी शैलीसोबतच आणखी एका काराणामुळे चर्चेत आहे. ते कारण म्हणजे इन्स्टाग्रावरील रील्स (Instagram Reels). त्यांच्या मुलीचं नाव सुकन्या आहे.
3/5