हिरेजडीत मासा; So Beautiful, So Elegant, Just Looking Like a Wow...

इन्स्टाग्रामवर @venueearth नावाच्या अकाऊंटवरून या हिरेजडीत माशाचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. 

Nov 05, 2023, 23:26 PM IST

Strawberry Squid: So Beautiful, So Elegant, Just Looking Like a Wow... हा डायलॉग सध्या चंगलाच व्हायरल होत आहे. या डायलॉगला शोभले असा एक मासा सापडला आहे. हा मासा साधासुधा नाही तर हिरे जडित आहे. या माशाचे सौंदर्य पाहून सगळेच अचंबित होत आहेत. 

1/8

निसर्गाची किमया अप्रतिम आहे. याचा उत्तम नमुना या माशाच्या रुपात पहायला मिळत आहे. या माशाचे हिरेजडीत रुप पाहून सगळेच अंचबित होत आहेत.  

2/8

प्रौढ स्क्विडचा डावा डोळा त्याच्या उजव्या डोळ्याच्या दुप्पट व्यासाचा असू शकतो. याचे डोळ्या निळ्या रंगाच्या गोटीप्रमाणे दिसतात.  

3/8

स्ट्रॉबेरी स्क्विडच्या संपूर्ण शरीरारवर  लाल, निळा, सोनेरी पिवळा आणि सिल्व्हर रंगांचे चमकणारे ठिपके आहेत. जे हिऱ्यांसारखे दिसतात.

4/8

स्ट्रॉबेरी स्क्विड  हिरेजडीत असल्याचा भास होतो. याचा आकार स्ट्रॉबेरी सारखा आहे. 

5/8

 स्ट्रॉबेरी स्क्विड समुद्राच्या तळापासून ते 1,000 मीटर (3,300 फूट) खोलीपर्यंत आढळतात. 

6/8

शास्त्रज्ञांनी याचे नाव cockeyed squid असे ठेवले आहे. 

7/8

या माशाचे नाव  स्ट्रॉबेरी स्क्विड (DStrawberry Squid) असे आहे.   

8/8

अतिशय सुंदर अशा एका माशाचे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत. या माशाला पाहता हा मासे हिरेजडीत असल्याचा भास होतो.