PHOTO : नेताजींनी वयाच्या 66 व्या वर्षी केलं 16 वर्षाच्या तरुणीशी लग्न, सासूबाईला जावयाकडून...

Trending news : ऐकावं ते नवलं! नेताजींनी वयाच्या 66 व्या वर्षी 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीशी लग्न केलं. एवढंच नाही तर रोमँटिक फोटो शेअर केल्यामुळे नेटकरी नाराज झाले आहेत. 

Nov 05, 2023, 21:11 PM IST
1/7

पती पत्नीमध्ये अंतर असतं एकदी 10-15 वर्षांचं पण हे काय. 66 वर्षांच्या आजोबानी चक्क 49 लहान मुलीशी लग्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे.   

2/7

ब्राझीलमध्ये 66 वर्षीय महापौर हिसम हुसेन देहाईनी यांनी अल्पवयीन 16 वर्षांच्या तरुणीसोबत लग्न केलंय. एवढंच नाही तर त्यांनी रोमँटिक फोटो शेअर केल्यामुळे नेटकरी संतापले आहेत. 

3/7

ब्राझीलमधील अवघ्या 16 वर्षांच्या ब्युटी क्वीनशी महापौर साहेबांनी लग्न करून लोकांना थक्क केलंय.

4/7

सोशल मीडियावर या तरुणीचे अनेक बोल्ड आणि हॉट फोटो व्हायरल झाले आहेत.  

5/7

 या जोडप्याचे काही फोटो पाहून नेटकऱ्यांनी निगेटिव्ह कमेंट्चा भडीमार केला आहे. 

6/7

तरदुसरीकडे ब्राझीलच्या मीडिया रिपोर्टनुसार या लग्नाचा थेट फायदा मुलीच्या आई मारिलीन रोडे हिला झाल्याचं बोलं जातं आहे.

7/7

ती शिक्षण मंत्रालयात सामान्य नोकरी करत होती. मात्र आता तिला  उच्च पद आणि उच्च वेतन प्रोफाइल देण्यात आली आहे.  (Credit- Instagram/instagram.com/kau.cmg)