स्पोर्टी लुक, पावरफुल इंजिन, मोठा सनरूफ आणि... महिंद्राची बहुप्रतीक्षित XUV 3XO लाँच; किंमत बघून लगेच बुकींग कराल

Mahindra XUV 3XO कार अखेर लाँच झालेय. जाणून घेवूया कारची किंमत आणि फिचर्स. 

Apr 29, 2024, 22:04 PM IST

Mahindra XUV 3XO : महिंद्रा ही देशातील आघाडीची कार निर्मीती कंपनी आहे. महिंद्रा कंपनीची बहुप्रतीक्षित XUV 3XO अकेर लाँच झाली आहे. ही एक बजेट कार आहे. 

1/7

महिंद्राची बहुप्रतीक्षित XUV 3XO कार अखेर लाँच झाली आहे. 

2/7

 या SUV  च्या बेसिक व्हेरिएंटची किंमत 7.49 लाख रुपये आहे. तर टॉप मॉडेलची किंमत 13.99 लाख रुपये आहे.

3/7

या कारमध्ये 1.2 लीटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लीटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे.  ही कार 4.5 सेकंदात 0 ते 60 इतका स्पीड पकडते असा दावा कंपनीने केला आहे. 

4/7

या कारमध्ये  SUV सेगमेंटमधील सर्वात मोठा सनरूफ  देखील देण्यात आला आहे. 

5/7

या कारच्या केबिनला प्रीमियम टच देण्यात आला आहे. डॅशबोर्डवर 10.25 इंचाची इंफोटेनमेंट सिस्टम आणि सराउंड साउंड स्पीकर देण्यात आले आहेत.   

6/7

महिंद्रा XUV 3XO ही XUV400 इलेक्ट्रिकचे अपडेट व्हर्जन आहे असं म्हणायला हरकत नाही. 

7/7

महिंद्राची ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही दिसायला खूपच आकर्षक आहे.