Dream Astrology: स्वप्नात पाऊस दिसतोय का? त्याचा अर्थ जाणून धक्काच बसेल

Dream Astrology: काही स्वप्न अशुभसूचक असतात तर, काही मात्र शुभसंकेत देऊन जातात. चला, पाहुया नेमका कोणत्या स्वप्नाचा काय अर्थ होतो.... 

Feb 09, 2023, 14:22 PM IST

Dream Astrology: ज्याप्रमाणे ज्योतिषविद्येमध्ये अनेक गोष्टींबाबत माहिती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे स्वप्नशास्त्रातही रंजक उलगडे करण्यात आले आहेत. 

1/6

dream decoding

Shubh Sapne Dream meaning Astrology read details

स्वप्नशास्त्रामध्येही काही रहस्य उलगडून सांगण्यात आली आहेत. (Shubh Sapne Dream meaning Astrology read details )  

2/6

meaning of dream

Shubh Sapne Dream meaning Astrology read details

स्वप्न सर्वांनाच पडतात, त्याचे अर्थही अनेक असतात. आपल्याला कोणतं स्वप्न पडतंय यामागे त्याचा अर्थ दडलेला असतो हे लक्षात घेणं महत्त्वाचं असतं. 

3/6

shubh sapne

Shubh Sapne Dream meaning Astrology read details

तुम्ही स्वप्नात केरसुणी पाहताय का? हे लक्ष्मीचं प्रतीक आहे. त्यामुळं दारिद्र्य दूर होऊन आता भरभराट होणार आहे याचेच हे संकेत आहेत.

4/6

relation of dream and astrology

Shubh Sapne Dream meaning Astrology read details

एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात चंद्र दिसत असल्यास समाजात आणि कुटुंबात तुम्हाला मिळणारा मान वाढेल असं स्पष्ट होतं. सोबतच घरात संपत्ती वाढेल याचेही हे संकेत असतात.   

5/6

astrology

Shubh Sapne Dream meaning Astrology read details

तुमच्या स्वप्नात पाऊस पडताना दिसतोय का? हे संकेत अतिशय शुभ मानले जातात. तुमची कर्जमुक्ती होणार आहे सोबतच आयुष्यात सुखाचे दिवस परतणार आहेत याचेच हे संकेत.   

6/6

dream meaning

Shubh Sapne Dream meaning Astrology read details

तुमच्या स्वप्नात गुलाबाचं फूल येतंय का? हे फूल लक्ष्मीला अतिशय प्रिय, त्यामुळं स्वप्नात हे फूल दिसल्यास लवकरच तुमच्या घरी लक्ष्मीचं आगमन होईल हा इशारा समजून घ्या. (वरील माहिती सर्वसामान्य संदर्भ आणि समजुतींच्या आधारे घेण्यात आली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)