Shreyas Iyer : श्रेयस अय्यरच्या हॉटेल रुममधील 'तो' क्षण व्हायरल, त्या दोन तरुणींची सोशल मीडियावर चर्चा

Shreyas Iyer : भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. अशातच श्रेयस अय्यरचा हॉटेलमधील तो प्रायव्हेट क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात तो दोन तरुणींसोबत...

Mar 07, 2023, 14:19 PM IST

Shreyas Iyer Hotel Room Photo with Girls : मुंबईकर (Mumbai News)  श्रेयर अय्यरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. सध्या तो ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु (India vs Australia) असलेल्या मालिकेत खेळ आहे. पण तो त्याचा खेळामुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. श्रेयरच्या हॉटेल रुममधील (Hotel room video) प्रायव्हेट (Private Photo) क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Shreyas Iyers Hotel Room Photo with 2 Girls viral on social media)

1/8

Shreyas Iyers Hotel Room Photo with 2 Girls viral on social media

मुंबईकर श्रेयर अय्यर याचा हॉटेल रुममधील दोन तरुणींसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

2/8

Shreyas Iyers Hotel Room Photo with 2 Girls viral on social media

त्याचा या फोटोमुळे चाहत्यांनी त्याला धारेवर धरलं आहे. 

3/8

Shreyas Iyers Hotel Room Photo with 2 Girls viral on social media

सध्या त्याचा खेळाबद्दल बोलायचं झालं तरी तो फार काही कामगिरी दाखवू शकला नाही.

4/8

Shreyas Iyers Hotel Room Photo with 2 Girls viral on social media

त्यामुळे क्रिकेटप्रेमी आधीच त्याचावर नाराज आहेत. 

5/8

Shreyas Iyers Hotel Room Photo with 2 Girls viral on social media

अशातच श्रेयस दोन तरुणींसोबत काढलेला मिरर सेल्फी फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

6/8

Shreyas Iyers Hotel Room Photo with 2 Girls viral on social media

नेटकऱ्यांनी श्रेयसवर टीका करत खेळावर लक्ष द्या असा सल्ला दिला आहे. 

7/8

Shreyas Iyers Hotel Room Photo with 2 Girls viral on social media

हा फोटो श्रेयसच्या रुममधील असल्याने यावर जास्त टीका होते आहे. 

8/8

Shreyas Iyers Hotel Room Photo with 2 Girls viral on social media

त्याशिवाय त्या तरुणीवरही नेटकरी संतापले आहेत सेलिब्रिटीसोबत फोटो (Private Photos) काढताना स्वत:चाच चेहरा झाकणे ही कुठली पद्धत आहे असं विचारलं आहे.