Shanaya Kapoor च्या बोल्डनेसने लावला तडका
शनाया कपूरच्या हॉटनेस पुढे प्रसिद्ध अभिनेत्रींचं ग्लॅमर फिक...
अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूर लवकरचं मोठ्या पडद्यावर येणार आहे. पण, त्याआधीपासूनच शनायाच्या (Shanaya Kapoor) नावाची चर्चा मात्र आतापासूनच सुरु झाली आहे. तिच्या पहिल्या सिनेमाचा फर्स्ट लूक देखील प्रेक्षकांच्या समोर आला आहे. पण सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वीचं तिच्या बोल्ड आणि हॉट लूकने चाहत्यांना घायाळ केलं आहे. शनायाचे व्हायरल होत असलेले फोटो...