शाहरुख खानचा रेकॉर्ड मोडला; विजय थलपती ठरला भारतातील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता
vijay thalapathy : साऊथ सुपरस्टार विजय थलपती हा देशातील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता ठरला आहे.
वनिता कांबळे
| Sep 15, 2024, 23:44 PM IST
vijay thalapathy highest paid actor : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता विजय थलपतीने नवा रेकॉर्ड बनवला आहे. विजय थलपती हा भारतातील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता ठरला आहे. बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुखचा रेकॉर्ड त्याने मोडला आहे. ‘थलपती 69’ या आगामी चित्रपटासाठी विजय थलपतीने घेतलेल्या मानधनाचा आकडा पाहता आजपर्यंत कुणीच इतके मानधन घेतलेले नाही.
1/7
2/7
3/7
4/7
6/7