Savitribai Phule Death Anniversary : सावित्रीबाई फुले यांचे 10 सकारात्मक विचार Motivational Quotes in Marathi Images Whatsaap Status

Savitribai Phule Death Anniversary: सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आहेत. सावित्रीबाई फुले अनेक महिला आणि मुलींसीठी प्रेरणा आहेत. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घेऊया प्रेरणादायी विचार. 

आधुनिक भारताची दोन पुर्नजागरण केंद्रे झाली आहेत. पहिले बंगाल आणि दुसरे महाराष्ट्र. बंगालला हिंदू धर्म आणि सभ्यता सुधारायची होती तर महाराष्ट्र याच्या उलट होता. हिंदू धर्म, समाजव्यवस्था आणि परंपरा यांना त्यांनी आव्हान दिले. वर्णव्यवस्था मोडून काढण्यासाठी आणि स्त्रियांवरील पुरुषांचे वर्चस्व संपवण्यासाठी आणि सुधारणा घडवून आणण्यासाठी खूप संघर्ष केले गेले. महाराष्ट्रातील स्त्रिया तिथल्या नवजागरणाचे नेतृत्व करत होत्या. त्यापैकी एक स्त्री होती तिचे नाव सावित्रीबाई फुले होते.

1/10

सावित्रीबाई फुले यांचे प्रेरणादायी विचार

Savitribai Phule Death Anniversary

शिक्षणाची प्रणेती, विद्येची जननी, ज्ञानदान करणारी खरी सरस्वती, माझी माय सावित्री 

2/10

सावित्रीबाई फुले यांचे प्रेरणादायी विचार

Savitribai Phule Death Anniversary

शिक्षण हेच परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, या दूरदृष्टीने दिवा लावणारी ऊर्जा 

3/10

सावित्रीबाई फुले यांचे प्रेरणादायी विचार

Savitribai Phule Death Anniversary

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी एक क्रांती ज्योत 

4/10

सावित्रीबाई फुले यांचे प्रेरणादायी विचार

Savitribai Phule Death Anniversary

शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार 

5/10

सावित्रीबाई फुले यांचे प्रेरणादायी विचार

Savitribai Phule Death Anniversary

तुम्ही गाई, बकरीला प्रेमाने जवळ करता, नागपंचमीला नागाला दूध पाजता पण दलितांना माणूस म्हणून बघत नाहीत.

6/10

सावित्रीबाई फुले यांचे प्रेरणादायी विचार

Savitribai Phule Death Anniversary

स्त्रिया फक्त स्वयंपाक आणि शेतात काम करण्यासाठी जन्मलेल्या नाहीत, त्या पुरुषांपेक्षा जास्त कार्य करु शकतात.

7/10

सावित्रीबाई फुले यांचे प्रेरणादायी विचार

Savitribai Phule Death Anniversary

अज्ञानाला तुम्ही पकडून बाहेर फेका कारण ज्ञानच तुम्हाला खरा मार्ग दाखवेल   

8/10

सावित्रीबाई फुले यांचे प्रेरणादायी विचार

Savitribai Phule Death Anniversary

स्वाभिमानाने जघण्यासाठी शिक्षण घ्या, शिक्षणच माणसाचा खरा दागिना आहे

9/10

सावित्रीबाई फुले यांचे प्रेरणादायी विचार

Savitribai Phule Death Anniversary

कुणी तुम्हाला कमकुवत समजेल, या अगोदर तुम्हाला शिक्षणाच महत्त्व समजायला हवं 

10/10

सावित्रीबाई फुले यांचे प्रेरणादायी विचार

Savitribai Phule Death Anniversary

शिक्षण स्वर्गाचे दार खुले करतात, स्वतःला ओळखण्याची एक संधी मिळते