महाराष्ट्रातील पहिल्या नंबरचा उंच धबधबा; संपूर्ण भारताच्या यादीत दुसऱ्या स्थानावर
साताऱ्यातील प्रसिद्ध ठोसेघर धबधब्यावर पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी पहायला मिळते. हा भारतातील सर्वाच उंच धबधबा आहे.
वनिता कांबळे
| May 25, 2024, 20:49 PM IST
Satara Thoseghar Waterfall : मान्सूसमध्ये संपूर्ण देशभरात महाराष्ट्राइतके सुंदर निसर्ग सौंदर्य कुठेच पहायला मिळत नाही. पावसाळ्यात प्रवाहीत होणारे फेसाळणारे धबधबे पर्यटकांना मंत्रमुग्ध करुन टाकतात. भारतातील दुसऱ्या क्रमाकांचा उंच धबधबा महाराष्ट्रात आहे. साताऱ्यातील ठोसेघर धबधबा खूपच प्रसिद्ध आहे.
1/7
3/7