Sara Tendulkar : नुसतं सारा नाही तर डॉ. सारा तेंडुलकर? सचिनची लेक लवकरच बनणार डॉक्टर!

Sara Tendulkar Educational Qualification: टीम इंडियाचा युवा फलंदाज शुभमन गिल आणि सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर यांच्या अफेयरची चांगलीच चर्चा रंगलीये.

Feb 23, 2023, 17:19 PM IST
1/5

सध्या सोशल मीडियावर टीम इंडियाचा युवा फलंदाज शुभमन गिल आणि सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर यांच्या अफेयरची चांगलीच चर्चा रंगली आहे. मात्र अजूनही दोघांपैकी कोणीच यावर अधिकृतरित्या माहिती दिलेली नाही.

2/5

शुभमन गिल सध्या क्रिकेटमध्ये उत्तम फॉर्ममध्ये दिसून येतोय. नुकंतच या दोघांचा एक-एक फोटो एकाच रेस्टॉरंटमधील असल्याचाही चाहत्यांनी अंदाज लावला होता. 

3/5

शुभमन गिलने मोहालीच्या मानव मंगल स्मार्ट स्कूलमधून शिक्षण घेतलं आहे. कमी वयातच शुभमन क्रिकेटमध्ये गुंतल्याने त्याच्या अभ्यासावर त्याचा परिणाम झाला. मिडीया रिपोर्टनुसार, त्याच्याकडे कॉलेजची डिग्री नाहीये.

4/5

दुसरीकडे आता सारा तेंडुलकर डॉक्टर बनणार आहे. साराने शालेय शिक्षण घेतल्यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमधून मेडिसीनचा अभ्यास केला आहे.

5/5

सारा तेंडुलकर लवकरच बॉलिवूडमध्ये येणार असल्याची चर्चा आहे. मात्र सचिनने ही अफवा असल्याचं म्हटलंय.