30 मिनिटं पाण्यातही सुरू राहील हा फोन; मिलिट्री ग्रेड प्रोटेक्शनसह सॅमसंगचा नवा फोन लाँच

Samsung Galaxy XCover 7 हा बहुचर्चित फोन लाँच झाला आहे. 

Feb 07, 2024, 17:59 PM IST

Samsung Galaxy XCover 7 : सॅमसंग कंपनीने एक जबरदस्त स्मार्टफोन लाँच केला आहे. Samsung Galaxy XCover 7  असे या फोनचे नाव आहे. हा फोन 1.5 मीटर पाण्यात 30 मिनिट सुरु राहील असा दावा कंपनीने केला आहे. 

1/7

Samsung Galaxy XCover 7 मोस्ट अवेटेड फोन अखेर भारतात लाँच झाला आहे. 

2/7

 Samsung Galaxy XCover 7 फोनची किंमत रु. 27,208 आहे. तर त्याच्या एंटरप्रायझेस एडिशनची किंमत रु. 27,530 इतकी आहे. 

3/7

या फोनमध्ये 6GB आणि 128GB स्टोरेज मिळते. 

4/7

या फोनमध्ये 50MP चा मेन कॅमेरा तर,  5MP चा फ्रंट कॅमेरा  देण्यात आला आहे. या फोनमध्ये 6.6-इंचाचा फुल HD+ TFT डिस्प्ले मिळतो.

5/7

या फोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर आहे. तर, या फोनमध्ये  4050mA क्षमतेचा पावरफुल बॅटरी बॅकअप मिळतो.

6/7

हा फोन 1.5 मीटर पाण्यात 30 मिनिटे काम करू शकतो. या फोनला MIL-STD-810H मिलिटरी ग्रेड रेटिंग मिळते. 

7/7

Samsung Galaxy XCover 7 हा दणकट फोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या फोनमध्ये IP68 रेटिंग मिळते.