'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून सई ताम्हणकरची एक्झिट? क्रिप्टिक पोस्टमुळे चर्चा

 सईचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. मात्र आता सईच्या चाहत्यांसाठी नाराज करणारी बातमी आहे. 

Feb 28, 2024, 20:03 PM IST

मुंबई : अभिनेत्री सई ताम्हणकर ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. सईचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्येही ती परिक्षक भूमिकेत दिसते. सईने मराठीसोबतच हिंदी सिनेमातही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. मात्र सईच्या चाहत्यांसाठी नाराज करणारी बातमी आहे. सईने केलेल्या पोस्टवरुन असा अंदाज बांधला जातोय की ती महाराष्ट्राची हास्यजत्राच्या आगामी एपिसोडमध्येदेखील ती दिसणार नाही. 

 

1/7

सईने पोस्ट शेअर केली

नुकतीच सईने एक पोस्ट शेअर केली यात ती म्हणाली, 'तुम्हाला माहीत आहे का महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाची सर्वात कमाल गोष्ट कोणती?

2/7

सईची पोस्ट व्हायरल

खूर्चीत बसूनही मला मी जशी आहे तसं वागता येतं. या कार्यक्रमासाठी शूटिंग करणं मिस करतेय, कारण एका वेब शोसाठी माझं शूट सुरू आहे.'

3/7

दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये सई व्यस्त

दुसऱ्या प्रोजेक्टसाठी सई 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमापासून दूर आहे. 

4/7

सईचे सिनेमा रिलीज

'श्रीदेवी प्रसन्न आणि भक्षक हे सईचे दोन सिनेमा काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झाले होते.

5/7

मोठा चाहता वर्ग

अभिनेत्री सई ताम्हणकर ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. सईचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. 

6/7

परिक्षकाच्या भूमिकेत

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्येही ती परिक्षक भूमिकेत दिसते. 

7/7

'ही' अभिनेत्री संभाळतेय जबाबदारी

सध्या सईच्या जागी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी 'हास्यरसिक' ही जबाबदारी पार पाडताना दिसली.