RR vs SRH, IPL 2023: संदीप शर्माच्या No Ball ने आठवला RP Singh; 10 वर्षापूर्वी असं काय घडलं होतं?
RR vs SRH, IPL 2023: संदीप शर्माची (Sandeep Sharma) एक चूक आता राजस्थानचे प्लेऑफचे दरवाजे बंद करू शकते. या सामन्यानंतर ट्रेंड होतोय तो आरपी सिंह (RP singh). त्याचं कारण काय जाणून घेऊया..
RP singh, IPL 2013: हैदराबादने (Sunrisers Hyderabad) शेवटच्या चेंडूवर षटाकार ठोकत राजस्थानचे (Rajasthan Royals) 215 धावांचं भलंमोठं आव्हान पार केलं आणि सामना 4 विकेट्सनी जिंकला. जिंकलेला सामना कसा हरावा याची प्रचिती देणारा हा सामना राहिला. राजस्थान जिंकली असं झळकलेलं असताना अंपायरने नो बॉल (No Ball) दिला आणि समदने (Abdul Samad) सिक्स खेचत सामना आणि 2 अंक फिरवले. संदीप शर्माची (Sandeep Sharma) एक चूक आता राजस्थानचे प्लेऑफचे दरवाजे बंद करू शकते. या सामन्यानंतर ट्रेंड होतोय तो आरपी सिंह (RP singh). त्याचं कारण काय जाणून घेऊया..