रेट्रो लूकच्या अंदाजात येणार नवी Royal Enfield

Aug 05, 2018, 11:23 AM IST
1/5

Royal Enfield upcoming Continental GT and Interceptor bikes know details

बुलेट बाईक बनवणारी रॉयल एनफिल्ड लवकरच दोन रेट्रो लूकमधील बाईक्स भारतीय बाजारात आणणार आहे.  मीडीया रीपोर्टनुसार या बाईल्स सप्टेंबर महिन्यानंतर दिवाळीच्या आसपास लॉन्च केली जाईल. 

2/5

Royal Enfield upcoming Continental GT and Interceptor bikes know details

Royal Enfield upcoming  Continental GT and Interceptor bikes know details

या दोन्ही बाईक्समध्ये 650CC  चं इंजिन असेल.

3/5

Royal Enfield upcoming Continental GT and Interceptor bikes know details

Royal Enfield upcoming  Continental GT and Interceptor bikes know details

या बाईक्समध्ये अ‍ॅन्टी ब्रेकिंग सिस्टम असेल. बाइकचं वजन 198 किलोग्राम असण्याची शक्यता आहे.

4/5

Royal Enfield upcoming Continental GT and Interceptor bikes know details

Royal Enfield upcoming  Continental GT and Interceptor bikes know details

रॉयल एनफील्ड इंटसेप्टर 650 चं इंजिन 648 cc असेल. सर्वाधिक पॉवर 47 ब्रेक हॉर्स पावर (bhp) आहे. ज्यामुळे 7,100 rpm (रिवॉल्यूशन पर मिनट) चा स्पीड असेल. बाईकचा मॅक्सिमम टॉर्क 52 न्यूटन मीटर (Nm) 4,000 रिवॉल्यूशन प्रति मिनट असेल. यामध्ये 6 स्पीड बॉक्स असतील. 

5/5

Royal Enfield upcoming Continental GT and Interceptor bikes know details

Royal Enfield upcoming  Continental GT and Interceptor bikes know details

या बाईकची किंमत सुमारे 3.5-4 लाख असण्याची शक्यता आहे.