वर्ल्ड कप ट्रॉफीसह रोहित शर्मा सिद्धिविनायक बाप्पाच्या चरणी, पाहा PHOTOS

Rohit Sharma At Siddhivinayak Temple : टीम इंडियाचा वर्ल्ड कप विनर कॅप्टन रोहित शर्मा मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या चरणी लीन झाला.

Saurabh Talekar | Aug 21, 2024, 21:33 PM IST
1/5

टी-ट्वेंटी वर्ल्ड कप

टीम इंडियाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कप फायनलमध्ये साऊथ अफ्रिकेचा पराभव करून विश्वचषकावर नाव कोरलं होतं.

2/5

सिद्धीविनायक मंदिर

अशातच आता टी-ट्वेंटी वर्ल्ड कप ट्रॉफीसह कॅप्टन रोहित शर्मा मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात पोहोचला.

3/5

बीसीसीआय सचिव

कॅप्टन रोहित शर्मासोबत बीसीसीआय सचिव जय शहा यांनी देखील मंदिरात हजेरी लावली होती. 

4/5

सिद्धीविनायकाचं दर्शन

टी-ट्वेंटी वर्ल्ड कप ट्रॉफी बाप्पाच्या चरणी ठेऊन रोहितने सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले. 

5/5

इतर अधिकारी

दरम्यान, रोहित शर्मासह जय शहा आणि बीसीसीआयचे इतर अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x