स्वस्त झालं खाण्या-पिण्याचं सामान, 4 महिन्यात खालच्या स्तरावर महागाई दर

Retail inflation: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीने (MPC) आपल्या ऑक्टोबरच्या बैठकीत यासंदर्भातील अंदाज व्यक्त केला.

| Nov 14, 2023, 10:50 AM IST

Retail inflation: ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ चलनवाढीचा दर सप्टेंबरमध्ये 5.02 टक्के इतका तीन महिन्यांचा नीचांक होता. तर यापूर्वी जूनमध्ये महागाईचा दर 4.87 टक्के होता.

1/9

स्वस्त झालं खाण्या-पिण्याचं सामान, 4 महिन्यात खालच्या स्तरावर महागाई दर

Retail Inflation Cheap food and beverages inflation low RBI

Retail Inflation: देशातील नागरिकांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. सणासुदीत महागाई दर जास्त असतो. 

2/9

खाद्यपदार्थ स्वस्त

Retail Inflation Cheap food and beverages inflation low RBI

त्यामुळे खाण्या-पिण्यापासूनच्या सर्वच वस्तूंसाठी जास्त किंमत मोजावी लागते. पण ऑक्टोबर महिन्यात खाद्यपदार्थ स्वस्त झाल्याचे वृत्त समोर येत आहे.

3/9

सरकारी आकडेवारी

Retail Inflation Cheap food and beverages inflation low RBI

याबाबतची माहिती सरकारी आकडेवारीतून प्राप्त झाली आहे. अन्नधान्य स्वस्त झाल्याने किरकोळ महागाईत नरमाई आली आहे.

4/9

सरकारी आकडेवारी

Retail Inflation Cheap food and beverages inflation low RBI

हा आकडा 4.87 टक्क्यांवर गेल्या चार महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आहे. यासंदर्भात सरकारी आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.

5/9

तीन महिन्यांचा नीचांक

Retail Inflation Cheap food and beverages inflation low RBI

ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ चलनवाढीचा दर सप्टेंबरमध्ये 5.02 टक्के इतका तीन महिन्यांचा नीचांक होता. तर यापूर्वी जूनमध्ये महागाईचा दर 4.87 टक्के होता.

6/9

चलनविषयक धोरण समिती

Retail Inflation Cheap food and beverages inflation low RBI

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीने (MPC) आपल्या ऑक्टोबरच्या बैठकीत यासंदर्भातील अंदाज व्यक्त केला. 

7/9

चलनवाढीचा दर

Retail Inflation Cheap food and beverages inflation low RBI

त्यानुसार चालू आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये किरकोळ चलनवाढीचा दर 5.4 टक्के राहण्याची शक्यता आहे. 2022-23 मध्ये हे प्रमाण 6.7 टक्क्यांपेक्षा कमी आहे.

8/9

महागाई दर

Retail Inflation Cheap food and beverages inflation low RBI

किरकोळ महागाई दर दोन टक्क्यांच्या फरकाने चार टक्के ठेवण्याची जबाबदारी सरकारने आरबीआयला दिली आहे. 

9/9

किरकोळ महागाई

Retail Inflation Cheap food and beverages inflation low RBI

द्वि-मासिक चलनविषयक धोरणाचा विचार करताना मध्यवर्ती बँक प्रामुख्याने किरकोळ महागाईकडे लक्ष देते.