Republic Day 2021 : प्रजासत्ताक दिनानिमित्ताने राजपथावरील परेड क्षणचित्रे

Republic Day 2021 parade : आज भारतीय सैन्याच्या सामर्थ्याची आणि सांस्कृतिक वारशाची झलक आज जगाला पाहायला मिळाली.  

Jan 26, 2021, 12:22 PM IST

Republic Day 2021 parade : आज, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. भारतीय सैन्याच्या सामर्थ्याची आणि सांस्कृतिक वारशाची झलक आज जगाला पाहायला मिळाली. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने  (Republic Day Parade 2021) परेड दरम्यान ही ताकत दिसून आली आहे. टी - 90 रनगाडे, एकसंध इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली, सुखोई -30 एमकेआय लढाऊ विमानांसह भारतीय सैन्य सामर्थ्याची झलक दिसून आली. भारतीय सैनिक राफेल लढाऊ विमान उड्डाणातून प्रथमच आपल्या सैन्याची शक्ती जगाला दाखवून दिली आहे.

( छाया सौजन्य । एएनआय आणि नॅशनल एचडी )

1/9

सुखोई -30 एमकेआय लढाऊ विमानांसह भारतीय सैन्य सामर्थ्याची झलक दिसून आली. भारतीय सैनिक राफेल लढाऊ विमान उड्डाणातून प्रथमच आपल्या सैन्याची शक्ती जगाला दाखवून दिली आहे. ( छाया सौजन्य । एएनआय आणि नॅशनल एचडी )

2/9

3/9

4/9

5/9

6/9

7/9

8/9

9/9