रवीनाच्या ग्लॅमरस अदांवर चाहते फिदा... पाहा फोटो...

Raveena Tandon  आजही दिसते तितकीचं हॉट आणि ग्लॅमरस

May 18, 2022, 14:10 PM IST

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) सध्या तिच्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. कितीही कामात असली तरी रवीना स्वतःचे फोटो सोशल मीडियावर शेअर करायला कधीचं विसरत नाही. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो शेअर होत आहेत. ज्यामध्ये रवीना  आजही तितकीचं हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पाहा अभिनेत्रीचे काही खास फोटो...

1/5

2/5

3/5

4/5

5/5