कोकणातील राजेशाही पर्यटन स्थळ; एका परदेशी राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी बांधला डोळे दिपवणारा राजवाडा
एका परदेशी राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी बांधण्यात आलेला हा भव्य राजवाडा कोकणात नेमका आहे कुठे? जाणून घेऊया या पर्यटनस्थळाविषयी.
वनिता कांबळे
| Jul 04, 2024, 00:13 AM IST
Ratnagiri Thiba Palace : अथांग सागरी किनारा आणि अद्भूत निसर्ग सौंदर्य म्हंटल की डोळ्यासमोर उभा राहतो तो महाराष्ट्रातील कोकण. कोकण म्हणजे स्वर्ग याच कोकणात एक राजेशाही पर्यटन स्थळ आहे. एका परदेशी राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात डोळे दिपवणारा राजवाडा बांधण्यात आला. रत्नागिरीतील हे सर्वात प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. बस ने प्रवास करत असल्यास रत्नागिरी बस स्थानकात उतरुन तिथून रिक्षाने अवघ्या 10 ते 15 मिनीटांत येथे पोहचता येईल.
1/7
2/7
3/7
4/7
5/7
6/7