50 मीटर उंचीवरून कोसळणारा भंडारदरा येथील रंधा धबधबा; नेकलेस फॉल आकर्षित करतोय
भंडारदरा धरण परिसरात असलेला रंधा धबधबा अर्थात अम्ब्रेला फॉल पाहण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यात मोठी गर्दी होते. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे भंडारदरा धरण परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे.
Bhandardar Randha Waterfall : सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे महाराष्ट्रातील अनेक पर्यटन स्थळी पर्यटकांनी मोठी गर्दी पहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या पर्यटनाचे केंद्र असलेल्या भंडारदरा धरण परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण परिसरात रंधा धबधबा पर्यटकांना आकर्षित करत आहे. येथील नेकलेस फॉल या धबधब्याचे प्रमुख आकर्षण आहे.
3/7
4/7
5/7
6/7