पुणे ड्रग्सचा मास्टरमाईंड कोण? अंडरवर्ल्ड, दुबई कनेक्शन?... इतिहासातील सर्वात मोठी कारवाई
Pune : पुणे पोलिसांच्या इतिहासातील सगळ्यात मोठी कारवाई गेल्या तीन दिवसांत झालीय. पुणे पोलिसांनी तीन दिवसांत तब्बल 4 हजार कोटी रुपयांचं दोन हजार किलो एमडी ड्रग्ज जप्त केलेय. पुणे पोलिसांनी पुणे, विश्रांतवाडी, कुरकुंभ, दौंड आणि राजधानी दिल्लीमध्ये गेल्या तीन दिवसांत ही कारवाई केली. या प्रकरणी आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आलीये. पुण्यातील ड्रग्जची व्याप्ती आणखी मोठी असल्याचं अनेकांचं मत आहे.
Sagar Avhad
| Feb 21, 2024, 14:31 PM IST