केदारनाथचे दरवाजे उघडले, खास लेझर शोचं आयोजन

Apr 29, 2018, 12:53 PM IST
1/5

Portals of Kedarnath shrine opened

Portals of Kedarnath shrine opened

सकाळी सव्वा सहाच्या सुमारास केदारनाथाचे दरवाजे उघडल्यानंतर भाविकांंना शिवप्रतिमेचे दर्शन झाले. यानंतर भाविक शिवभक्तीमध्ये लीन झाले. 

2/5

Portals of Kedarnath shrine opened at 4 am

Portals of Kedarnath shrine opened at 4 am

 बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या केदारनाथ मंदिराचे आज दरवाजे उघडण्यात आले आहेत. . सकाळी सव्वासहाच्या सुमारास हे दरवाजे उघडण्यात आलेत. त्यापूर्वी विधीवत पूजा करण्यात आली. 

3/5

Portals of Kedarnath shrine Governor KK Paul also present

Portals of Kedarnath shrine Governor KK Paul also present

सकाळी सव्वासहाच्या सुमारास हे दरवाजे उघडण्यात आलेत. विधीवत पूजाअर्चा करुन केदारनाथचे दरवाजे उघडण्यात आलेत. यावेळी राज्यपाल के. के. प़ॉल आणि हजारो भाविक उपस्थितीत होते. 

4/5

Kedarnath Temple was established in the Mahabharata period by the Pandavas.

Kedarnath Temple was established in the Mahabharata period by the Pandavas.

 केदरानाथ मंदिराची स्थापना महाभारताच्या काळात पांडवांनी केली अशी धारणा आहे. 8व्या दशकात आदिशंकराचार्य यांनी मंदिराचे नवनिर्माण आणि जीर्णोद्धार केला. 

5/5

Kedarnath shrine

Kedarnath shrine

चारधामची  यात्रा ही  उत्तराखंड राज्यातील गंगोत्री, यमनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या चार ठिकाणी होते. केदरानाथनंतर उद्या बद्रीनाथाचेही दरवाजे खुले होतील. केदरानाथाच्या दर्शनानंतर भाविकाने बद्रीनाथाची यात्रा केल्यास इच्छा पूर्ण होतात अशी भावना आहे. (फोटो साभार : ANI)