सनीसोबत सिक्रेट वेंडिग ते रॉयल फॅमिलीसोबत संबंध, धर्मेंद्र यांची सून आहे ब्रिटनची नागरिक

सनी देओलच्या पत्नीबाबत फारच कमी जणांना माहिती आहे. पण पूजा देवोल मुळची ब्रिटनची असून सनीने त्याचे लग्न अनेक वर्षे लपवून ठेवले 

| Jun 22, 2023, 19:23 PM IST

सनी देओलच्या पत्नीबाबत फारच कमी जणांना माहिती आहे. पण पूजा देवोल मुळची ब्रिटनची असून सनीने त्याचे लग्न अनेक वर्षे लपवून ठेवले 

1/7

सनीसोबत सिक्रेट वेंडिग ते रॉयल फॅमिलीसोबत संबंध, धर्मेंद्र यांची सून आहे ब्रिटनची नागरिक

 pooja deol family of british origin know all about them and secret wedding with sunny deol

अभिनेता सनी देओल यांची पत्नी बॉलिवूडच्या झगमगटापासून चार हात लांबच राहते. सोशल मीडियावरही सनीच्या पत्नीचे फोटो कमी दिसतात. करण देवोलच्या लग्नात सनीची पत्नी पूजा देओलचे फोटो चर्चेत आले आहेत. कोण आहे सनीची बायको जाणून घेऊया  

2/7

सिक्रेट वेंडिग

 pooja deol family of british origin know all about them and secret wedding with sunny deol

सनी देओलने 1983 साली बेताब चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. त्याचवर्षी त्याने पूजासोबत सिक्रेट वेंडिग केल्याची चर्चा होती  

3/7

लंडनमध्ये झालं शिक्षण

 pooja deol family of british origin know all about them and secret wedding with sunny deol

 लग्नाच्याआधी पूजा तेव्हा लंडनमध्ये राहत होती. लग्नानंतरच्या अनेक वर्षांनंतर ती तिथेच होती

4/7

लंडनमध्ये झाला जन्म

 pooja deol family of british origin know all about them and secret wedding with sunny deol

पूजाचे लग्नाआधीचे नाव लिंडा आहे. मात्र, सनीसोबत लग्न केल्यानंतर तिने नाव बदलून पूजा असं केले. 21 सप्टेंबर 1957 साली लंडनमध्ये तिचा जन्म झाला   

5/7

आई ब्रिटिश

 pooja deol family of british origin know all about them and secret wedding with sunny deol

पूजाच्या वडिलांचे नाव कृष्णदेव महल असून ते भारतीय होते. तर, आईचे नाव जून सारा महल होते. पूजाची आई ब्रिटिश होती  

6/7

रॉयल फॅमिली

 pooja deol family of british origin know all about them and secret wedding with sunny deol

एका वृत्तसंस्थेनुसार, पूजाची आई ब्रिटश रॉयल फॅमिलीशी संबंध होता. Tudor Holdings Limited आणि Sunny SuperSounds Limitedमध्ये सेक्रेटरी होते.  

7/7

बालपणीचे मित्र

 pooja deol family of british origin know all about them and secret wedding with sunny deol

सनी आणि पूजा बालपणीचे मित्र होते. सनीने गपचूप लग्न उरकल्यानंतर अनेक वर्ष ते बॉलिवूडपासून लपवून ठेवलं होतं