वय 46 पण अदा 26 वर्षाच्या तरुणीला लाजवेल अशा; Pooja Batra चे HOT फोटो पाहून चाहते घायाळ

Pooja Batra Photoshoot: सध्या सगळेच सेलिब्रेटी आजकाल वेकेशनमोडमध्ये आहेत. हिवाळ्याची सुट्टी सुरू झाल्यानं सगळेच थंड प्रदेशात जात आहेत. त्यातून अभिनेत्री पुजा बत्रा हे देखील वेकेशनसाठी परदेशी गेली आहे. सध्या तिचे काही फोटोज इंटरनेटवर तूफान व्हायरल झाले आहेत. 

Dec 22, 2022, 18:39 PM IST

Pooja Batra: पूजा बत्रा ही एक लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. टेलिव्हिजनसोबतच तिनं मोठ्या हिंदी चित्रपटांमध्ये कामं केली आहेत. वयाच्या 46 व्या वर्षीही ती फिटनेसमध्ये काही कमी नाही. त्याच्या सौंदर्यावर लाखो लोकं फिदा होतात. त्यात तिचे फोटोही ती अनेकदा सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिच्या या फोटोंवर चाहतेही फिदा असतात. विरासत आणि हसीना मान जायेगी अशा चित्रपटांमधून तिनं कामंही केलं आहे. 

 

1/5

वय 46 पण अदा 26 वर्षाच्या तरुणीला लाजवेल अशा; Pooja Batra चे HOT फोटो पाहून चाहते घायाळ

pooja batra hot photos on internet goes viral netizens

पुजा बत्रा ही अभिनेत्री टेलिव्हिजन क्षेत्रात लोकप्रिय आहे. ती सोशल मीडियावरही फार लोकप्रिय आहे. लोकप्रिय हिंदी अभिनेता नबाव शहा याच्यासोबत काही वर्षांपुर्वी ती विवाहबंध झाली आहे. 

2/5

वय 46 पण अदा 26 वर्षाच्या तरुणीला लाजवेल अशा; Pooja Batra चे HOT फोटो पाहून चाहते घायाळ

pooja batra hot photos on internet goes viral netizens

सध्या थंडीचा मौसम सुरू झाला आहे. त्यातून सगळेच हॉलिडे मूडमध्ये आहेत. त्यातून अनेक सेलिब्रेटीही वेकेशन मूडमध्ये आहेत. अभिनेत्री पुजा बत्रानंही आपलेही काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

3/5

वय 46 पण अदा 26 वर्षाच्या तरुणीला लाजवेल अशा; Pooja Batra चे HOT फोटो पाहून चाहते घायाळ

pooja batra hot photos on internet goes viral netizens

या फोटोमध्ये तिनं टाईट कपड्यांमध्ये फोटोशूट केलं आहे. ब्लू ब्रालेट आणि त्याखाली ब्लू टाईट पॅन्टमध्ये तिनं बर्फाळ प्रदेशात हे फोटोशूट केलं आहे. 

4/5

वय 46 पण अदा 26 वर्षाच्या तरुणीला लाजवेल अशा; Pooja Batra चे HOT फोटो पाहून चाहते घायाळ

pooja batra hot photos on internet goes viral netizens

पूजा बत्रा आपल्या पतीसोबत म्हणजे नवाब शहासोबतही अनेक बोल्ड फोटो शेअर करत असते. 

5/5

वय 46 पण अदा 26 वर्षाच्या तरुणीला लाजवेल अशा; Pooja Batra चे HOT फोटो पाहून चाहते घायाळ

pooja batra hot photos on internet goes viral netizens

सध्या तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.