धनंजय मुंडे यांच्याशी जोडलेल्या करुणा शर्मा यांचे फोटो आले समोर
रेणू शर्मा हिने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केल्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली.
रेणू शर्मा हिने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर राजकीय वर्तुळात कहल पाहायला मिळाला. मात्र रेणू शर्मा कोण, याची चर्चा सुरु झाली. मात्र, धनंजय मुंडे यांनी आरोप फेटळताना वस्तूस्थिती मीडियासमोर ठेवली. त्यानंतर करुणा शर्मा हे नाव पुढे आले. रेणू शर्मा ही करुणा शर्मा हिची लहान बहीण आहे. तिनेच मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. आता धनंजय मुंडे यांच्याशी जोडलेल्या करुणा शर्मा यांचे फोटो समोर आलेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
2/4