गोव्यात बिकनी घालून शिल्पाचा हॉट अंदाज

सोशल मीडियावरुन शिल्पा नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते.  

Dec 31, 2020, 14:50 PM IST

बॉलिवूड फिटनेस आयकॉन शिल्पा शेट्टी रुपेरी पडद्यापासून दूर आहे. मात्र, सोशल मीडियावरुन ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. तिच्या विविध फोटोमुळे शिल्पाची सोशल मीडियावर चर्चा असते. शिल्पा सध्या गोव्यात तिच्या कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. 

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5