SBI कडून इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीवर खास ऑफर
इलेक्ट्रॉनिक वस्तू विकत घेतल्यास 5% पर्यंत कॅशबॅक मिळू शकेल.
जर तुम्ही कोणती इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट घेण्याच्या विचारात आहात तर भारतीय स्टेट बँक तुमच्यासाठी एक उत्तम ऑफर घेऊन आली आहे. एसबीआयच्या ऑफरनुसार तुम्ही SBI YONOमार्फत ऍमेझॉनकडून कोणतेही इलेक्ट्रॉनिक वस्तू विकत घेतल्यास 5% पर्यंत कॅशबॅक मिळू शकेल.
1/5
मिळेल एक्स्ट्रा कॅशबॅक
2/5
असा घ्या ऑफरचा फायदा
3/5
अशी करा शॉपिंग
4/5