Ileana D'Cruzचं अंडरवॉटर फोटोशूट; चाहते म्हणाले...
फोटोंमध्ये इलियाना अत्यंत हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.
अभिनेत्री इलियाना डिक्रूझचे (Ileana D'Cruz) काही फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकताचं इलियानाने अंडरवॉटर फोटोशूट केलं. ते फोटो इलियानाने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यातील काही निवडक फोटो...