कोरोनाचा धोका टाळण्यासाठी तुमची ही चांगली सवय लयभारी
मुंबई : देशात आणि राज्यात कोरोनाचा हाहाकार दिसून येत आहे. (Coronavirus) त्यामुळे चिंतेत अधिक भर पडली आहे. दुसरी लाट अत्यंत धोकादायक ठरत आहे. नव्हे ती जिवारच उठत आहे. अनेकांचे जीव या लाटेत जात आहेत. त्यामुळे प्रत्येकांनी काळजी घेण्याची गरज आहे. सध्या लॉकडाऊन आहे. त्यामुळे तुम्ही घरीच राहा आणि सुरक्षित राहा. आता घरी असल्यावर कंटाळा येणार. मात्र, कोरोनापासून अधिक सुरक्षित राहायचे असेल तर तुमची ही चांगली सवय तुम्हाला कोरोनाव्हायरसच्या धोक्यापासून 31 टक्के वाचवू शकते, तसा दावा संशोधकांनी केला आहे.
1/5
दररोजच्या व्यायामामुळे कोरोनाचा धोका कमी होईल
कोरोना विषाणूच्या (Coronavirus) दुसर्या लाटेने दररोज हजारो लोकांना घेरले आहे. दरम्यान, मनुष्याच्या चांगल्या सवयीमुळे कोरोनाचा धोका 31 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. स्कॉटलंडमधील ग्लासगो कॅलेडोनियन विद्यापीठाने केलेल्या अभ्यासानुसार आपण घरी रोज व्यायाम (Daily Workout) करुन कोरोनाचा धोका हा 31 टक्क्यांपर्यंत कमी करु शकतो.
2/5
संशोधकांनी केला हा दावा
3/5
दररोज व्यायाम करत राहा
4/5