अभिनेत्री अंकिता लोखंडेचे स्विमिंग पूलमध्ये फोटोशूट, हॉट फोटोमुळे पुन्हा चर्चेत

फोटो व्हायरल 

Feb 18, 2021, 11:18 AM IST

'पवित्रा रिश्ता' फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम सोशल मीडियावर तिचे फोटो पोस्ट करत असते. आता देखील तिने काही स्विमिंग पूलमधील हॉट फोटोशूट केले आहेत. अंकिता संध्या हिमाचल प्रदेशात  सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. महत्त्वाचं म्हणजे अंकिताच्या फोटोंना तीन तासात 73 हजार पेक्षा जास्त नेटकऱ्यांनी पाहिले आहेत. 

 

1/4

2/4

3/4

4/4