पतीसह सुट्ट्यांचा आनंद लुटणाऱ्या 'या' अभिनेत्रीचे फोटो व्हायरल
पती रवी दुबेसह ती मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री सरगुन मेहता सध्या तिच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत सुट्ट्यांचा आनंद लूटताना दिसत आहे. पती रवी दुबेसह ती मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. सरगुन तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर चांगलीच सक्रीय असते. तिचे स्वत:चे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. त्यातील काही निवडक फोटो...
3/5
4/5