PHOTO : विवाहानंतर प्रतिक बब्बर - सान्या सागर मुंबईत दाखल

प्रतिक आणि सान्या मुंबई विमानतळावर

Jan 25, 2019, 15:31 PM IST

'मुल्क'फेम अभिनेता प्रतिक बब्बर प्रतिक बसपा नेते पवन सागर यांची मुलगी सान्या सागर हिच्यासोबत विवाहबंधनात अडकलाय

1/5

प्रतिक आणि सान्या

प्रतिक आणि सान्या

'मुल्क'फेम अभिनेता प्रतिक बब्बर प्रतिक बसपा नेते पवन सागर यांची मुलगी सान्या सागर हिच्यासोबत विवाहबंधनात अडकलाय.

2/5

प्रतिक आणि सान्या

प्रतिक आणि सान्या

प्रतिक आणि सान्याचा विवाहसोहळा लखनऊमध्ये आयोजित करण्यात आला होता

3/5

प्रतिक आणि सान्या

प्रतिक आणि सान्या

आता हे नवविवाहीत जोडपं मुंबईत दाखल झालंय

4/5

प्रतिक आणि सान्या

प्रतिक आणि सान्या

गेल्या वर्षी अचानक प्रतिक - सान्याच्या साखरपुड्याचे फोटो समोर आल्यानं अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला होता. प्रतिक - सान्या गेल्या आठ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. 

5/5

प्रतिक आणि सान्या

प्रतिक आणि सान्या

सान्या ही एक लेखिका आहे. सध्या ती बॉलिवूडमध्ये क्रिएटीव्ह रायटर म्हणून नाव मिळवण्याचा प्रयत्न करतेय. सान्यानं गोल्डस्मिथ युनिव्हर्सिटी ऑफ लंडनहून आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलंय. सोबतच तिनं फिल्म अकादमीतून फिल्ममेकिंगमध्ये पदवी मिळवलीय. तिनं आपलं फिल्ममेकिंग स्पेशलायझेशन लंडनच्या अकादमीमधून केलंय.