Photo : नवी दिल्ली रेल्वे स्थानकाबाहेर सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा

नवी दिल्ली स्टेशनवरुन आज संध्याकाळी ४ पासून ३ विशेष गाड्या सोडण्यात आल्या.  

May 12, 2020, 19:30 PM IST

देशभरात आजपासून रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. १५ पैकी ८ विशेष मार्गांवर एसी गाड्या सोडण्यात येणार आहेत. या सर्व रेल्वे गाड्यांची तिकीट विक्री सोमवारी संध्याकाळी ६ वाजल्यापासून सुरू झाली. परंतु रेल्वे सेवा सुरू होण्यापूर्वी  नवी दिल्ली रेल्वे स्थानकाबाहेर प्रवाशांनी सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा बाजवले. 

1/10

Photo : नवी दिल्ली रेल्वे स्थानकाबाहेर सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा

Photo : नवी दिल्ली रेल्वे स्थानकाबाहेर सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा

नवी दिल्ली स्टेशनवरुन आज संध्याकाळी ४ पासून ३ विशेष गाड्या सोडण्यात आल्या.  

2/10

Photo : नवी दिल्ली रेल्वे स्थानकाबाहेर सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा

Photo : नवी दिल्ली रेल्वे स्थानकाबाहेर सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा

यावेळेस प्रवाशांनी मात्र  सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा चांगलाच फज्जा उडवला.   

3/10

Photo : नवी दिल्ली रेल्वे स्थानकाबाहेर सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा

Photo : नवी दिल्ली रेल्वे स्थानकाबाहेर सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा

लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर परप्रांतियांनी आपल्या परतण्याची इच्छा व्यक्त केली होती. 

4/10

5/10

6/10

7/10

नवी दिल्लीहून रेल्वे सुटणार असल्यामुळे स्टेशनवर गर्दी सुरू झाली. घरी जाणार असल्यामुळे प्रवाशांच्या चेह-यावर आनंद दिसून येतोय. 

8/10

Photo : नवी दिल्ली रेल्वे स्थानकाबाहेर सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा

Photo : नवी दिल्ली रेल्वे स्थानकाबाहेर सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा

तर एजंटला दुप्पट पैसे देऊन तिकीट घ्यावं लागत असल्याबद्दल प्रवशांनी नाराजी व्यक्त केलीय. 

9/10

Photo : नवी दिल्ली रेल्वे स्थानकाबाहेर सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा

Photo : नवी दिल्ली रेल्वे स्थानकाबाहेर सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा

नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरून सुटणार आहेत. डिब्रुगढ, अगरतला, हावडा, पाटणा, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बेंगळुरु, चेन्नई, तिरुवनंतपूरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मू-तवी येथे जाणाऱ्या गाड्यांचा यात समावेश आहे.

10/10

Photo : नवी दिल्ली रेल्वे स्थानकाबाहेर सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा

Photo : नवी दिल्ली रेल्वे स्थानकाबाहेर सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा

महाराष्ट्रातून श्रमिक रेल्वे आणि एसटीच्या माध्यमातून अनेक मजूर आपल्या गावी परतले आहेत.