कोल्हापूरच्या अंबाबाईचा साज शृंगार

देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे.

Jul 21, 2020, 19:39 PM IST

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर  :  देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. वाढत्या रुगणांच्या संख्येमुळे कोल्हापुरात पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला. खबरदारीचा उपाय म्हणून  देशभरातील सर्व धार्मिक स्थळांवर बंदी घलण्यात आली आगे. गेल्या तीन महिन्यांपासून कोल्हापूरच्या अंबाबाई देवीचं मंदीर देखील बंद आहे. ऐरवी देवीचं दर्शन घेण्यासाठी याठिकाणी भक्तांची गर्दी असते. पण आता मात्र सर्वत्र शुकशूकाट आहे. प्रत्यक्ष मंदीरात जाता येत नसलं तरी तुम्ही आज देवीला केलेला साज शृंगार पाहू शकता... 

1/5

कोल्हापूरच्या अंबाबाईचा साज शृंगार

कोल्हापूरच्या अंबाबाईचा साज शृंगार

2/5

कोल्हापूरच्या अंबाबाईचा साज शृंगार

कोल्हापूरच्या अंबाबाईचा साज शृंगार

3/5

कोल्हापूरच्या अंबाबाईचा साज शृंगार

कोल्हापूरच्या अंबाबाईचा साज शृंगार

4/5

कोल्हापूरच्या अंबाबाईचा साज शृंगार

कोल्हापूरच्या अंबाबाईचा साज शृंगार

5/5

कोल्हापूरच्या अंबाबाईचा साज शृंगार

कोल्हापूरच्या अंबाबाईचा साज शृंगार