हरिद्वारमध्ये मुसळधार पावसाचा कहर...

वीज कोसळल्याने मोठं नुकसान

Jul 21, 2020, 15:46 PM IST

उत्तर भारतात मान्सून दाखल होताच  मुसळधार पाऊस, पूर आणि विज कोसळण्याच्या घटना समोर येवू लागल्या आहेत. दरम्यान उत्तराखंडमध्ये देखील मुसळधार पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आहे. हरिद्वारमध्ये रात्री  २च्या सुमारास वीज कोसळल्यामुळे प्रचंड नुकसान झाले सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवीतहानी याठिकाणी झाली नाही. 

1/5

2/5

3/5

4/5

5/5