3 टायर असलेली दमदार स्कूटर भारतात होणार लाँच

Apr 11, 2018, 14:28 PM IST
1/5

Peugeot Metropolis soon to launch 400cc Scooter In India

Peugeot Metropolis soon to launch 400cc Scooter In India

फ्रान्समधील सर्वात मोठी वाहन निर्मिती ऑटोमोबाइल कंपनी प्यूहेट लवकरच भारतात सर्वात हायटेक स्कूटर लाँच करत आहे. कंपनी आपल्या लोकप्रिय मेट्रोपोलिसचे डाऊन साइज वर्जन भारतात उतरवू शकतात. 

2/5

Peugeot Metropolis soon to launch 400cc Scooter In India

Peugeot Metropolis soon to launch 400cc Scooter In India

या स्कूटरची खास गोष्ट म्हणजे यामध्ये 3 टायर असणार आहे. स्कूटरच्या तिन्ही टायरमध्ये डिस्क ब्रेक आहेत. ज्यामध्ये 13.5 लीटर फ्लूल टँक आहे. यामध्ये 400 सीसीचे 4 स्ट्रोक लिक्विड कूल्ड इंजन आहे. यामध्ये पावर 35.6 बीएचपी @7000 आरपीएम आणि मॅक्सिम टार्कचे 28.1 एलबी फीट @5250 आरपीएम आहे. 

3/5

Peugeot Metropolis soon to launch 400cc Scooter In India

Peugeot Metropolis soon to launch 400cc Scooter In India

स्कूटरमध्ये सेमी डिजिटल मीटर दिला आहे. ज्यामध्ये स्कूटरच्या मेंटेनेंसशी संबंधीत असलेली माहिती देखील मिळते. याचं वजन 258 किलोग्रॅम आहे. भारतात याची किंमत जवळपास 2.5 लाख इतकी आहे.    

4/5

Peugeot Metropolis soon to launch 400cc Scooter In India

Peugeot Metropolis soon to launch 400cc Scooter In India

स्कूटरचे फिचर्सबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये एनालॉग स्पीडोमीटर आणि टेकोमीटर आहे.सोबतच डिजिटल ट्रिप मीटर देखील आहे. या मीटरमध्ये टेम्परेटर, डिजिटल लॉक, डिजिटल फ्लूल गेज, लो फ्लूज गेज, लो फ्लूल वॉर्निंग, सर्विस रिमांयडर सारखे अनेक फिचर्स आहेत. 

5/5

Peugeot Metropolis soon to launch 400cc Scooter In India

Peugeot Metropolis soon to launch 400cc Scooter In India

3 व्हील असलेल्या या स्कूटरमध्ये ABS असं फीचर आहे. यासोबतच त्यामध्ये स्मार्टफोन चार्जिगसाठी USB पोर्ट देखील दिलं आहे. 2018 मध्ये प्यूजो मेट्रोपोलिज जगातील असं स्कूटर आहे इमेर्जेंसी ब्रेक लावल्यावर पटकन लाइट्स पेटतात. या स्कूटरमध्ये अर्बन आणि स्पोर्ट्स मोडमध्ये चालवण्यासाठी स्विच ट्रॅक्शन कंट्रोल दिलं आहे