आठवड्याच्या पहिल्याच दिवशी इंधनाच्या दरात बदल, पाहा आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव

Petrol Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट झाल्या असून महाराष्ट्रातील काही शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल पाहायला मिळत आहे. शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वेगवेगळ्या राज्यांमध्ये व्हॅट आणि टॅक्सनंतर ठरवल्या जातात. आज (26 फेब्रुवारी)  WTI कच्च्या तेलाची प्रति बॅरल किंमत 76.49 आहे. सध्या ब्रेंट क्रूड तेल प्रति बॅरल 81.62 डॉलरवर उपलब्ध आहे. राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. परंतु, राज्यातील विविध शहरांमध्ये किमतीत किरकोळ बदल दिसून आला आहे.

Feb 26, 2024, 11:44 AM IST
1/7

आज (26 फेब्रुवारी)  WTI कच्च्या तेलाची प्रति बॅरल किंमत 76.49 आहे. सध्या ब्रेंट क्रूड तेल प्रति बॅरल 81.62 डॉलरवर उपलब्ध आहे. राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. 

2/7

महाराष्ट्रातील पेट्रोलचे आज 106.13 रुपये तर डिझेल 92.65 रुपये प्रतिलीटरने विकले जाणार आहे.  

3/7

मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

4/7

पुण्यामध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.47 रुपये तर डिझेलचा दर 92.97 रुपये प्रतिलिटर आहे.

5/7

नाशिकमध्ये पेट्रोल 106.77 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. डिझेलचा दर 93.27 रुपये प्रतिलिटर आहे.

6/7

नागपुरात पेट्रोलचा दर 106.63 रुपये तर डिझेलचा दर 93.16 रुपये प्रतिलिटर आहे.

7/7

छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल 108.90 रुपये दराने विकले जाते. डिझेल 95.59 रुपये प्रति लीटर दराने उपलब्ध आहे.