Gmail ला टक्कर देणार Xmail; एलोन मस्क यांची थेट Google सोबत स्पर्धा

लवकरच Gmail प्रमाणे Xmail सेवा देखील सुरु होणार आहे.

Feb 25, 2024, 20:26 PM IST

Gmail Vs  Xmail :   एलॉन मस्क आात थेट Google सोबत स्पर्धा करणार आहेत. Gmail ला टक्कर देण्यासाठी एलॉन मस्क Xmail सर्व्हिस लाँच करण्याच्या तयारीत आहेत. 

1/7

Google टक्कर देण्सासाठी  एलॉन मस्क Gmail प्रमाणे Xmail सेवा लाँच करणार आहेत. 

2/7

 Xmail  ही सेवा कशी असेल? युजर्सना कोणते फिचर्स मिळतील याबद्दल कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. 

3/7

एलॉन मस्क यांनी लगेच  its Coming असं म्हणत यावर रिप्लाय दिला आहे. 

4/7

 सोशल मिडियावर Nate नावाच्या एका इंजिनीय तरुणाने Xmail कधी येणार असा प्रश्न एलॉन मस्क यांना टॅग करुन विचारला.

5/7

एलॉन मस्क लवकरच Gmail प्रमाणे Xmail  लाँच करण्याच्या तयारीत आहेत.   

6/7

ट्विटर कंपनी खरेदी केल्यानंतर एलॉन मस्क यांनी याचे नाव बदलून X असे ठेवले. तसेच यात अनेक लक्षणीय बदल देखील केली. 

7/7

जगभरात सध्या Gmail  चे 180 कोटी युजर्स आहेत.