महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलच्या किंमती किती? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Maharashtra Petrol Diesel Rate : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीतून सर्वासमान्यांना कधी दिलासा मिळणार आहे. अजूनही महाराष्ट्रात पेट्रोल शंभरी पारने विकले जात आहे. त्यातच आज महाराष्ट्रातील काही शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ  झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

Feb 22, 2024, 10:20 AM IST
1/7

मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे.  

2/7

ठाण्यात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 105.97 रुपये तर डिझेलचा 92.47 रुपये प्रतिलिटर आहे. 

3/7

पुण्यामध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 105.84 रुपये तर डिझेलचा दर 92.71 रुपये प्रतिलिटर आहे.

4/7

नाशिकमध्ये पेट्रोल 106.18 रुपये प्रतिलिटर रुपये तर डिझेलचा दर 92.41 रुपये प्रतिलिटर आहे.

5/7

नागपुरात पेट्रोलचा दर 106.04 रुपये तर डिझेलचा दर 92.63 रुपये प्रतिलिटर आहे.

6/7

छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल 107.21 रुपये तर डिझेल 93.57 रुपये प्रति लीटर दराने उपलब्ध आहे.

7/7

अहमदनगर पेट्रोलचा दर प्रतिलिटर 105.96 रुपये आहे. डिझेलचे दर 93.41 रुपये प्रतिलिटर आहेत.