परिणीती चोप्राच्या ग्लॅमरस लूकमुळे चाहते घायाळ
लाल ड्रेसमध्ये परिणीतीच्या मादक अदा, चाहत्यांची नजर हटता हटेना...
अभिनेत्री परिणीती चोप्राने 2011 मध्ये लेडीज वर्सेज रिक्की बहल या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. ती अनेकदा प्रोफेशनल कारणांमुळे चर्चेत असते. परिणीतीने तिच्या सौंदर्याने आणि तिच्या कामगिरीने कहर केला आहे. परिणीती कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. एवढंच नाही तर सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.