Panchayat च्या रिंकीचा बोल्ड अंदाज, Photo आले समोर

Sanvikaa Bold Photoshoot:  सान्विकाला (Sanvikaa) पंचायत 2 सीरीजसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला आहे. या सीरीजमधील रिंकीच्या व्यक्तिरेखेलाही खूप प्रसिद्धी मिळाली.

Dec 24, 2022, 18:44 PM IST

Sanvikaa Bold Photoshoot: पंचायत फेम अभिनेत्री रिंकी म्हणजेच सान्विका (Sanvikaa) सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. आता असेच तिचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा आहे. 

1/5

Sanvikaa

 सान्विकाला (Sanvikaa) पंचायत 2 सीरीजसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला आहे. या सीरीजमधील रिंकीच्या व्यक्तिरेखेलाही खूप प्रसिद्धी मिळाली.

2/5

Sanvikaa

सान्विकाने (Sanvikaa) डीप नेक गाउन परीधान केला आहे. या गाऊनचा बॅक खुप खोल आहे. तिने तिचा हा लुक पुर्ण करण्यासाठी केस बांधले आहेत. या लुकमध्ये ती खुपच बोल्ड दिसत आहे. 

3/5

Sanvikaa

सान्विका (Sanvikaa) अलिकडेच स्टायलिश चमकदार गाऊनमध्ये स्पॉट झाली होती. या लुकमधील फोटो तिने सोशल मीडिय़ावर शेअर केले होते. 

4/5

Sanvikaa

सान्विका (Sanvikaa) खऱ्या आयुष्यात किती बोल्ड आणि ग्लॅमरस आहे, अलीकडेच फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्समध्ये चाहत्यांना समजले आहे.

5/5

Sanvikaa

पंचायत (Panchayat) या वेबसीरीजमध्ये झळकणारी सान्विका (Sanvikaa) खुप साधी दाखवण्यात आली होती. कुर्त्या पायजमात दिसणारी सान्विका अनेकांना खुपच साधी वाटली होती. मात्र आता तिच्या काही फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात.