नोव्हेंबरमध्ये होणार 'हे' मोठे बदल, थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम
November New Rules:नोव्हेंबरमध्ये होणार्या सर्व प्रमुख बदलांची संपूर्ण माहिती जाणून घ्या. या बदलांमध्ये जीएसटीपासून लॅपटॉप आयातीपर्यंतच्या अनेक बदलांचा समावेश आहे.
Pravin Dabholkar
| Oct 30, 2023, 13:05 PM IST
November New Rules: नोव्हेंबरमध्येदेखील अनेक बदल तुम्हाला दिसतील. या बदलांची आधीच माहिती असणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते.
1/10
नोव्हेंबरमध्ये होणार 'हे' मोठे बदल, थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम
2/10
बदलांची आधीच माहिती ठेवा
3/10
अनेक बदल
4/10
एलपीजी सिलिंडर किंमत
प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला एलपीजी सिलिंडर किंमतीचा आढावा घेतला जातो. त्यामुळे दर महिन्याच्या 1 तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल होण्याची शक्यता असते. कधी या किंमतीत वाढ होते तर कधी घट देखील होऊ शकते. दरम्यान नोव्हेंबर महिन्यात एलपीजी किंमती स्थिर असतील. या किमतींमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही म्हणजेच सध्याचे दर कायम ठेवले जातील, याची नागरिकांनी नोंद घ्या.
5/10
GST चलन
6/10
आयात संबंधित अंतिम मुदत
7/10
व्यवहार शुल्क
8/10
शाळा, कॉलेजना सुट्ट्या
नोव्हेंबरमध्ये गुरु नानक जयंती, दिवाळी या दिवशी सर्वांना सुट्टी असेल. त्यासोबत अनेक सुट्ट्यांची सविस्तर यादी जाणून घेऊया. नोव्हेंबर महिन्याता साधारण 12 दिवस सुट्टी मिळण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरमध्ये सलग सुट्ट्या फार कमी आहेत. रविवारच्या सुट्ट्या मिळून एकूण 12 ते 15 दिवस सुट्टी मिळू शकते. पण तुमची शाळा, कॉलेज यावरील अंतिम निर्णय घेऊ शकेल.
9/10