सुष्मिता सेनच्या 'दिलबर' गाण्यावर थिरकणार नोरा फतेही आणि जॉन अब्राहम

May 21, 2018, 23:27 PM IST
1/5

Sushmita Sen, Dilbar, Recreate Song, Nora Fatehi, John Abraham

'दिलाबर' या 1990 सालच्या गाण्यावर सुष्मिता आणि संजय कपूर थिरकले होते. आता या गाण्याला पुन्हा बनवण्यात आले आहे. नव्या गाण्यावर जॉन आणि नोरा फतेही झळकणार आहेत. 

2/5

Sushmita Sen, Dilbar, Recreate Song, Nora Fatehi, John Abraham

Sushmita Sen, Dilbar, Recreate Song, Nora Fatehi, John Abraham

नोराने केलेल्या ट्विटनुसार, लवकरच तुमच्यासाठी जॉन सोबत मी 1990सालचं 'दिलबर' हे गाणं घेऊन येनार आहे. गाण्याचं शूटिंंग पूर्ण झालं आहे. तुम्हांंला आवडेल अशी आशा आहे. 

3/5

Sushmita Sen, Dilbar, Recreate Song, Nora Fatehi, John Abraham

Sushmita Sen, Dilbar, Recreate Song, Nora Fatehi, John Abraham

दिग्दर्शक मिलाप जावेरीने या सिनेमाची एक झलक दाखवली आहे. या फोटोखाली जावेरीने हे कॅप्शन दिले आहे - "फिल्म `सत्यमेव जयते` की शूटिंग का आखिरी दिन. `दिलबर` गाना, 15 अगस्त." 

4/5

Sushmita Sen, Dilbar, Recreate Song, Nora Fatehi, John Abraham

Sushmita Sen, Dilbar, Recreate Song, Nora Fatehi, John Abraham

`सत्यमेव जयते`मध्ये दमदार अ‍ॅक्शन आणि डायलॉग्स पहायला मिळणार आहेत. हा चित्रपट भूषण कुमारच्या टी-सीरीज आणि निखिल आडवाणीच्या एम्मे एंटरटेंमेंटच्या  बॅनरखाली तयार झाला आहे.  

5/5

Sushmita Sen, Dilbar, Recreate Song, Nora Fatehi, John Abraham

Sushmita Sen, Dilbar, Recreate Song, Nora Fatehi, John Abraham

हा चित्रपट 19 सप्टेंबर 2008 च्या वास्तविक घटनेवर आधारित आहे. यावेळेस दिल्लीतील बाटला हाउसमध्ये इंडियन मुजाहिद्दीन (आईएम) च्या आतंकवाद्यांच्या विरोधात अभियान चालवण्यात आले होते. (इनपुट आईएएनएस सह) (फोटो साभार- इंस्टाग्राम)