महाराष्ट्रातील सर्वात मोठा टूरीजम प्रोजेक्ट 'नवीन महाबळेश्वर'; 235 गावांचा समावेश करण्याच्या आराखड्याला 100 हरकती
Satara Mahabaleshwar : सातारा जिल्ह्यातील सुमारे 748 चौरस किमी क्षेत्रावर हे नवीन महाबळेश्वर विकसित केले जाणार आहे.
Mahabaleshwar Hill Station Development Plan : सातारा - महाबळेश्वर पाचगणी भागात पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. याचाच विचार करून राज्य सरकारने नवीन महाबळेश्वर प्रकल्प करण्यासाठी पावले उचलायला सुरुवात केली आहे. या प्रकल्पात 235 गावांचा समावेश करण्याबाबत 100 हरकती आल्या आहेत. राज्य सरकारने या प्रकल्पासाठी ‘एमएसआरडीसी’ची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियक्ती केली आहे. 2019 मध्येच हा प्रकल्प हाती घेण्यात आला.
1/7
2/7
3/7
4/7
5/7
6/7