रेल्वेतून मृतदेह घेऊन जायचा असेल तर काय करावे लागते? किती खर्च येतो?

रल्वेच्या पार्सलच्या डब्यातून मृतदेह न्यायचा असेल तर काय आहे प्रक्रिया जाणून घेऊया. 

Nov 09, 2024, 18:41 PM IST

Railway Parcel Bogie : सपूर्ण देशभरात भारतीय रेल्वेचे जाळे पसरलेले आहे. कन्याकुमारीपासून काश्मिरपर्यंत संपूर्ण देश रेल्वेने जोडला आहे. रस्ते आणि विमान वाहतूकीपेक्षा रेल्वे प्रवास स्वत आहे. देशभरात लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. प्रवाशांसह रेल्वेत पार्सल वाहतूकीची देखील सोय आहे. अशाच प्रकारे  रल्वेच्या पार्सलच्या डब्यातून  मृतदेह देखील नेता येतो. 

1/7

रेल्वेच्या पार्सल डब्यातून मृतदेह देखील नेता येतो.  या डब्यामधून प्रवाशांना त्याचे पार्लस नेता येता तसेच मृतदेह पाठवता येऊ शकतो. 

2/7

 मृतदेह रेल्वेने पाठविण्यासाठी रेल्वे स्थानकावरील पार्सल कार्यालयात जाऊन नोंदणी करावी लागते. मृत्यू प्रमाणपत्र, औषधोपचाराची कागदपत्रे, पोलिस पडताळणी अहवाल, आधारकार्ड आदी कागदपत्रे सादर करावी लागतात. 

3/7

 रेल्वेच्या एसएलआर कोचमधून मृतदेहाचे पार्सल नेले जाते. हा कोच ट्रेनच्या सुरुवाचीला किंवा शवेटी असतो. या कोचमध्ये मृतदेहाव्यतीरीक्त कोणतेही पार्सल ठेवले जात नाही. 

4/7

 हवाईमार्गे किंवा रस्ते मार्गे मृतदेह एका शहरातून दुसऱ्या शहरात नेणे अत्यंत खार्चिक आहे. मात्र, रेल्वेच्या मदतीने मृतदेह अत्यंत कमी खर्चात पाठवता येऊ शकतो.

5/7

भारतीय रेल्वेने दायित्व म्हणून रल्वेच्या पार्सलच्या डब्यातून मृतदेह नेण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.   

6/7

 रल्वेच्या पार्सलच्या डब्यातून मृतदेह नेता येतो. मात्र, यासाठीची पार्सल बुकिंग प्रमाणे प्रोसेस पूर्ण करावी लागते.

7/7

कुंटुंबातील एखाद्या सदस्याचा मृत्यू झाल्यास पार्थिव एका शहरातून दुसऱ्या शहरात न्यायचे असल्यास हवाई मार्गे किंवा रस्तेमार्गे न्यावे लागते. रेल्वेने देखील मृतदहे नेण्याची व्यवस्था असते.