भिडे मास्तरांच्या जमान्यातील फिचर्स फोन पुन्हा बाजारत? AI नं दाखवली झलक

दीड दशक आधीपर्यंत फीचर फोन्सचा वापर करण्यात आला आहे. फीचर फोन्स जवळपास तीन दशकांपासून फीचर फोन्स हे आजही भारतीयांच्या मनात घर करून आहेत. पण जेव्हा स्मार्टफोननं मार्केटमध्ये एन्ट्री केली त्यानं हळू-हळू सगळे फीचर फोन्स हे गायब झाले. दरम्यान, आजही अनेक लोक हे फोन वारतात पण ते सेकेंडरी फोन म्हणून... जर पुन्हा फीचर फोन्स आले तर कसे दिसतील ते पाहूया

| Jun 08, 2024, 14:55 PM IST
1/7

फीचर फोन्स

फीचर फोन्स जर 2024 मध्ये मार्केटमध्ये परत आले तर? तुम्हाला वाचून आश्चर्य झालं का पण जर ते आले तर ते फोन कसे दिसतील याचा अंदाज आपल्याला AI च्या माध्यमातून आता मिळतोय. 

2/7

AI फोटो समोर

AI च्या माध्यमातून काही फीचर फोन्सचे फोटो तयार करण्यात आले आहेत. जे पाहून तुम्हाला देखील आश्चर्य होईल. 

3/7

फीचर फोन्सची एक झलक

AI जनरेडेट या फोटोत तुम्ही पाहू शकता की फीचर फोनची झलक आहे. तरी सुद्धा तो दिसयाला थोडा वेगला आहे. आधीचे फीचर फोन असे दिसत नव्हते पण ते ते थोडेफार सारखे दिसतात. 

4/7

नॉर्मल फीचर फोन्स पेक्षा मोठे

फीचर फोन या वर्षी आले तर असं काही होणं हे अशक्य आहे. ज्या प्रकारचा फीचर फोन तुम्ही पाहत आहात त्याची कल्पना तुम्ही करू शकत नाही. हा नॉर्मल फीचर फोन पेक्षा मोठे दिसत आहे. त्यासोबत त्याच्यात खूप बटनं दिसत आहे. 

5/7

भविष्यात मिळणार नाही हे फोन

AI जनरेटेड फीचर फोन हा तुम्हाला भविष्यची झलक दिसते. पण हे कधी येतील हे शक्य नाही कारण आता कोणीही स्मार्टफोन सोडून हे फोन वापरणार नाही.

6/7

गरज तेवढेच फीचर्स

फीचर फोन स्मार्टफोन पेक्षा सगळ्याच प्रकारे वेगळे असतात. खरंतर त्यात फक्त जेवढी गरज आहे तितकेच फिचर्स देण्यात येतात.   

7/7

कितीत मिळतात फीचर फोन्स?

आजही तुम्हाला फीचर फोन्स घ्यायचे असतील तर तुम्ही घेऊ शकता ते देखील 800 रुपये ते 2000 रुपयांमध्ये मिळतो.