Benefits of Mulberry Fruit : कित्येक रोगांवर गुणकारी आहे हे छोटंसं फळ; एकदा खाऊन तर बघा!
तुती हे फळ आरोग्यासाठी टॉनिक म्हणून करते काम. त्यामध्ये जास्त प्रमाणात शरीरासाठी उपयुक्त असलेले घटक आढळतात.
1/8
Benefits of Mulberry Fruit : देशात फळांच्या अनेक प्रजाती आढळतात. आंबा, सफरचंद, संत्री, लिची, केळी, पेरू ही फळे बाजारात उपलब्ध आहेत. पण असे एक फळ आहे, जे खायला खूप चवदार असते. पोषक तत्वांनी समृद्ध आहे. लोकांना खायलाही खूप आवडते. मात्र त्याची बाजारात विक्री होत नाही. या फळाचे नाव आहे तुती किंवा मोरस अल्बा. मोकळ्या शेतात वाढणाऱ्या या झाडाची तुती सामान्यपणे लोकांना खायला आवडते. त्याच्या रंगांबद्दल सांगायचे तर ते कच्चे असताना हिरवे, लाल आणि पिकल्यावर जांभळे दिसते.
2/8
3/8
तुतीमध्ये पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात. यात 77% पाणी आणि 60 कॅलरीज असतात. याशिवाय यात 88.60 टक्के कार्ब, 9.6 टक्के फायबर, 1.7 टक्के प्रोटीन आणि 1.4 टक्के फॅट असते. व्हिटॅमिन आणि मिनरल्सबद्दल बोलायचे झाले तर व्हिटॅमिन सी, लोह, व्हिटॅमिन के , पोटॅशियम, व्हिटॅमिन ई देखील यात आढळते, जे आरोग्यासाठी खूप महत्वाचे घटक आहेत.
4/8
5/8
6/8
7/8