Aajit Pawar: राजकीय भूकंपाच्या चर्चेनंतर अजित पवार इफ्तार पार्टीत दिसले; राष्ट्रवादीचे सर्व नेतेही उपस्थित
Aajit Pawar: जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार, अजित पवारांचं स्पष्टीकरण, जाणीवपूर्वक गैरसमज परसवले गेले असं वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे.
Aajit Pawar: राज्यात मोठा राजकीय भूकंप येणार. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Aajit Pawar) भाजपमध्ये जाणार अशी चर्चा दोन दिवसांपासून सुरु होती. जीवात जीव असेपर्यंत आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं स्पष्टीकरण देत अजित पवार यांनी या चर्चेला पूर्ण विराम दिला आहे. राजकीय भूकंपाच्या चर्चेनंतर अजित पवार इफ्तार पार्टीत (iftar party) दिसले. त्याच्यांसह राष्ट्रवादीचे सर्व नेतेही उपस्थित होते.
1/9